सातबारा Watch

← शिरसगाव

Ferfar #8736 · शिरसगाव

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
141/2
Talathi
अक्षय संजय खरपुडे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 मे.सिव्हिल जज्ज साहेब नेवासा यांचे कडिल रे.मु.नं.352/2026 , व फायलिंग द्स्त क्र 313/26 दि.07/09/2026 अन्वये वादी दिगंबर रंगनाथ लंघे, प्रतिवादी नं. १ दत्तात्रय रंगनाथ लंघे, प्रतिवादी नं.२ सुनिता रमेश पवार, प्रतिवादी नं.३ संगिता प्रदीप बोडखे वादी दिगंबर रंगनाथ लंघे यांना दावा मिळकत मौजे शिरसगांव, ता. नेवासा येथील गट नंबर १४१/२ पैकी १ हे.०६ आर, आकार २ रु. ५३ पैसे यापैकी उत्तरेकडील पूर्व पश्चिम क्षेत्र ० हे. ८१ आर या वाटपाने मालकी हक्काने प्रत्यक्ष कब्जात देण्यात आली आहे. हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे. प्रतिवादी नं. १ दत्तात्रय रंगनाथ लंघे यांना दावा मिळकत मौजे शिरसगाव, ता.नेवासा येथील गट नंबर १४१/२ पैकी १ हे.०६ आर, आकार २ रु. ५३ पैसे यापैकी दक्षिणेकडील पूर्व पश्चिम क्षेत्र ० हे. २५ आर या वाटपाने मालकी हक्काने प्रत्यक्ष कब्जात देण्यात आली आहे. हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे. प्रतिवादी नं.२ सुनिता रमेश पवार, प्रतिवादी नं.३ संगिता प्रदीप बोडखे ह्या वादी व प्रतिवादी नं. १ च्या बहिणी असुन त्यांना दावा मिळकतीत काहीएक हिस्सा घेणे नाही. त्यानी त्यांचा दावा मिळकतीतील हिस्सा वादी व प्रतिवादी न. १ करीता कायमस्वरुपी सोडून दिलेला आहे. त्यांचे चोळी बांगडीची, सनावाराची संपूर्ण जबाबदारी ही वादी व प्रतिवादी नं. १ यांनी स्विकारलेली आहे, हे वादी प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे. सदर हुकुमनाभा मा.दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडे भारतीय नोंदणी कायदा कलम ८९ अ प्रमाणे नोंदविण्याचा हुकुम व्हावा.