सातबारा Watch

← गोपाळपुर

Ferfar #5239 · गोपाळपुर

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
55/1/ब
Talathi
बिरुटे डी. एम.
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : व्यवस्थापक/शाखाधिकारी साहेब यश मल्टीस्टेट रुरल को ऑप क्रेडीट सोसायटी लि शाखा नेवासा लिहून घेणार : केशव बाप्पूसाहेब ढोकणे यांनी सर्व्हे क्रमांक : 55/1/ब तपशिल : यश मल्टी स्टेट रुरल को आँफ क्रे सोसा - 4053 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील रिक्न्व्हेंस दस्त NWS-5843-2026 दिनांक 24.09.2026 प्रमाणे 7/12 वरील बोजा कमी केला, दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील सूची क्रमांक 2 प्रमाणे नोंद.