सातबारा Watch

← खामगाव

Ferfar #17631 · खामगाव

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
38/1, 38/3/अ, 39/2/ड
Talathi
बिरुटे डी. एम.
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : रे.मु नं 689/2026 मध्ये नेवासा येथील लोक अदालत राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण लोक अदालत नियम 2009 चे परिशिष्ठ -1 अन्वये दि 12/09/2026 रोजीचा सुलेनामा आदेश दिनांक : 12/09/2026 मे. सिविल जज साहेब ज्यु. डी. यांचे कोर्टामध्ये रे.मु.नं 689/2026 प्रमाणे वादी भाऊसाहेब गणपत आगळे राहणार खामगाव व प्रतिवादी विलास विष्णू ढोकणे राहणार खामगाव यांचे मध्ये दावा दाखल होता सदरील दाव्यामध्ये दिनांक 12.9.2026 रोजी तडजोड झाली असून त्याचा तपशील खालील प्रमाणे असे वादी भाऊसाहेब गणपत आगळे यांना त्यांची दावा मिळकत एक ब मौजे खामगाव तालुका नेवासा गट नंबर 38/1 क्षेत्र 2.14 हे आर या मिळकतीमध्ये जाण्या येण्यासाठी प्रतिवादी यांची दावा मिळकत वर्णन एक अ गट नंबर 38 /3/अ क्षेत्र 0.26 आर या क्षेत्रातून दक्षिणोत्तर असलेला 12 फूट रुंद व 600 फूट लांब हा रस्ता प्रतिवादी यांच्या पश्चिम बाजूच्या क्षेत्रातून वादी यांना कायमस्वरूपी देण्यात आलेला आहे. तसेच प्रतिवादी विलास विष्णू ढोकणे यांना त्यांची दावा मिळकत वर्णन 1 क मौजे खामगाव तालुका नेवासा येथील गट नंबर 39/2/ड क्षेत्र 1.25 आर मध्ये येण्या जाण्यासाठी वादी यांच्या दावा मिळकत वर्णन एक ब गट नंबर 38/1 क्षेत्र 2.14 हे आर या पश्चिम बाजूच्या क्षेत्रातून प्रतिवादी यांना जाण्या येण्यासाठी कायमस्वरूपी रस्ता देण्यात आलेला आहे व कबूल आहे त्याच्यानंतर सदरील तडजोडनामा हा सह दुय्यम निबंधक नेवासा यांचे कडे दिनांक 29/09/26 रोजी 327/26 मुद्रांकशुल्क रु 100. प्रमाणे कलम 89(अ )अन्वये नोंदविणेत आला असलेने.तडजोडनाम्याप्रमाणे 7/12 च्या इतर हक्कात रस्त्याची नोंद घेतली. मा.न्यायालयाच्या आदेशावरून व दुय्यम निबंधक नेवासा यांचे कडील सूची वरून नोंद केली