Ferfar #17633 · खामगाव
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 264/1
- Talathi
- बिरुटे डी. एम.
- First seen
- 46h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
लिहुन देणार:-
पांडुरंग विष्णु ढाकेफळे (खाता क्रमांक522) यांचे गट/सर्व्हे क्रमांक264/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
ज्ञानेश्वर भास्कर मेथे ,रुक्मिणी पांडुरंग ढाकीफळे - - -, (खाता क्रमांक :-2376)गट/सर्व्हे क्रमांक 264/1 मधील पश्चिम बाजूकडील पूर्वापार वहिवाटीचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी क्षेत्र 12 फुट पूर्व पश्चिम व 70 फुट उत्तर दक्षिण, दक्षिणेकडील दहीगाव - गोपाळपूर रस्त्यापर्यंत लिहून घेणार नं 2 रुक्मिणी पांडुरंग ढाकीफळे यांचे हिस्स्यातील पूर्वेकडील क्षेत्रातून रस्ता सामायीकात वापरण्याचे हक्कासह लिहून घेणार यांना सामायीकात कायम खारेदिखताने लिहून घेणार नं 2 रुक्मिणी पांडुरंग ढाकीफळे यांच्या संमतीने विक्री केलेले आहे सदरचे क्षेत्र लिहून घेणार यांचे कब्जात मोजून मापून पंचासमक्ष दिलेले आहे.
व संमती देणार : ज्ञानेश्वर पांडुरंग ढाकीफळे,त्रिवेणी ज्ञानेश्वर ढाकीफळे.रा. गोपाळपूर
यांना दुय्यम निंबधक नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5223/2025 दिनांक 14/08/2025 प्रमाणे रक्कम रुपये 95000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.