सातबारा Watch

← खामगाव

Ferfar #17639 · खामगाव

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
228/3/क, 232/2/अ
Talathi
बिरुटे डी. एम.
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : शिरसगाव वि का से सह सोसायटी लि, शिरसगाव लिहुन देणार : रंगनाथ कान्हु भगत रा. शिरसगाव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे खामगाव येथील गट नंबर/ सर्वे नंबर 228/3/क, 232/2/अ क्षेत्र 1.76 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.