सातबारा Watch

← खामगाव

Ferfar #17642 · खामगाव

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
230/1/ब, 233/2/अ
Talathi
बिरुटे डी. एम.
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31-10-2026 लिहून देणार : एच.डी.एफ.सी.बँक लि.शाखा लालटाकी सावेडी अहमदनगर करिता निलेश प्रेमचंद सुराणा लिहून घेणार : ज्ञानदेव एकनाथ पोटे,जिजाबाई ज्ञानदेव पोटे,राहुल ज्ञानदेव पोटे यांनी सर्व्हे क्रमांक : 230/1/ब तपशिल : प्रमाणे जिजाबाई ज्ञानदेव पोटे ,ज्ञानदेव एकनाथ पोटे यानी लिहुन घेणार एच.डी.एफ.सी.बँक लि.शाखा लालटाकी सावेडी अहमदनगर यांच्या कडुन रक्कम रुपये 1200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 16440 सर्व्हे क्रमांक : 233/2/अ तपशिल : प्रमाणे जिजाबाई ज्ञानदेव पोटे ,ज्ञानदेव एकनाथ पोटे यानी लिहुन घेणार एच.डी.एफ.सी.बँक लि.शाखा लालटाकी सावेडी अहमदनगर यांच्या कडुन रक्कम रुपये 1200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 16440 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील रिकन्व्हेंस ऑफ मोर्गेज दस्त क्रमांक NWS-6469-2026 दिनांक 21/10/2026 नुसार गहाणखत बोजा 7/12 वरून कमी केला. बँकेचे पत्र व दुय्यम निबंधक यांचेकडील सूची क्रमांक २ वरून नोंद.