Ferfar #4704 · नजीक चिंचोली
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-02 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 49/1/ब/3
- Talathi
- संतोष भाऊसाहेब जाधव
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : नजीक चिंचोली वि. का. सेवा सह. सेवा ली., नजीक चिंचोली ता. नेवासा जी. अहिल्यानगर
लिहुन देणार : दिगंबर गोपीनाथ पाठक रा. नजीक चिंचोली यांनी दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 49/1/ब/3 क्षेत्र 1.17आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिगंबर गोपीनाथ पाठक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.