Ferfar #4709 · नजीक चिंचोली
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 127
- Talathi
- संतोष भाऊसाहेब जाधव
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अहमदनगर जिल्हा पतसंस्थाचे सहकारी फेडरेशन मर्या अ.नगर यांचे कडील जा.क्र.१०११/२०२६ व समता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. कुकाना यांचेकडील जा.क्र.११५/२०२६ दिनांक २१/०८/२०२६ अन्वये कर्जदार कैलास कारभारी धाडगे , रा. नजिक चिंचोली , ता. नेवासा , जि. अ.नगर , यांची मिळकत गट नंबर 127 क्षेत्र 0.50 आकार 0.44 यांची खाली नमुद केलेली स्थावर मिळकत थकीत कर्जापोटी जप्ती आदेशान्वये जप्त करुन कब्जेदार सदरी र प्रमाण पत्राप्रमाणे मिळकतीवर संस्थेची जप्ती आदेशाची नोंद करण्यात आली होती सदर कर्जदाराने समता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., कुकाना, ता. नेवासा, जि.अ.नगर या संस्थेची संपूर्ण रकमेचा भरणा करुन कर्ज खाते बंद केल्याने सदर मिळकतीवर संस्थेच्या जप्ती आदेशाची नोंद कमी करुन कब्जेदार सदरी ७/१२ वर मुळ मालकाचे नाव लावण्यात आले आदेशावरून नोंद केली असे.