सातबारा Watch

← पिंपरी शहाली

Ferfar #12852 · पिंपरी शहाली

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
136/1
Talathi
विजय भारत काळे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : पिंप्री शहाली वि.का.सेवा सह. सोसा. लि. पिंप्री शहाली ता.नेवासा लिहून घेणार : महेश शिवाजी नवथर यांनी सर्व्हे क्रमांक : 136/1 तपशिल : दिनांक 26/12/2019 रोजी पिंपरी शहाली वि. कार्य. सेवा सह. संस्था मर्यादित चा श्रीरंग गणपत नवथर यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 11358 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दि.29/10/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.