सातबारा Watch

← पिंपरी शहाली

Ferfar #12854 · पिंपरी शहाली

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
34/1
Talathi
विजय भारत काळे
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 30-10-2026 लिहुन देणार:- कडुबाळ दादा नवथर रा. पिंपरी शहाली(खाता क्रमांक107) यांचे गट/सर्व्हे क्रमांक34/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4800 हे.आर.चौ.मी पैकी पूर्वेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी .जुन्या वागवहिवाटीच्या रस्त्याने जाण्या येण्याच्या हक्कासह. लिहुन घेणार : बबन चंद्रभान नवथर , (खाता क्रमांक :-877)गट/सर्व्हे क्रमांक 34/1 पूर्वेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2532 दिनांक 06/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 114000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सूची क्र 2 वरून नोंद.