Ferfar #12856 · पिंपरी शहाली
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 37/1
- Talathi
- विजय भारत काळे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
नेवासा येथील मे.सिव्हील जज्ज साहेब, सि,डी.यांचे कोर्टात रे.मु.नं.724/2026 नुसार
वादी गोरक्ष अशोक कवले यास सदर दावा मिळकत मौजे पिंपरी शहाली ता. नेवासा येथील गट नं. 37/1 पैकी शेत्र 0 हे 67 आर आकार 1 रु 10 पै हे संपूर्ण क्षेत्र या वाटपान्वंये कायम स्वरुपी कब्जात. मालकी हक्कात देण्यात आलेले आहे.
प्रतिवादी नं. १ कमल अशोक कवले ही वादीची आई असुन त्यांनी त्यांचा दावा मिळकतीतील हिस्सा वादी करीता कायम सोडुन दिलेला आहे. प्रतिवादी नं. २ मंगल सतिश परदेशी, प्रतिवादी नं. ३ संगिता विकास परदेशी, प्रतिवादी नं. ४ अनुराधा ज्ञानेश्वर पदरेशी, प्रतिवादी नं. ५ वनिता अमोल कुऱ्हाडे ह्या वादी यांच्या बहिणी असुन त्यांचे लग्न झालेले असुन त्या त्यांच्या सासरी सुखासमाधानाने नांदत असल्याने त्यांनी त्यांचा दावा मिळकतीतील हिस्सा वादी करीता स्वखुशीने कायम स्वरुपी सोडुन दिलेला आहे.
फायलिंग दस्त क्र 375/2026 दि 13/10/2026 मुद्रांक शुल्क रुपये 300/-कलम 89 (अ)अन्वये फायलिंग सूची क्र.2 वरून नोंद केली असे.