सातबारा Watch

← पिंपरी शहाली

Ferfar #12857 · पिंपरी शहाली

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
81/1
Talathi
विजय भारत काळे
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक , मुक्ताबाई संजय नवथर यांच्या नावे एच.डी.एफ.सी बँक लिहुन देणार : मुक्ताबाई संजय नवथर रा. पिंपरी शहाली गट नंबर/ सर्वे नंबर 81/1 यांनी दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त क्रमांक 316 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 480000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.72 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मुक्ताबाई संजय नवथर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 131 दिनांक 27/08/2026 दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 480000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.