सातबारा Watch

← पाथरवाले

Ferfar #6300 · पाथरवाले

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
191/2/ब
Talathi
क्षिरसागर अभिजीत विलास
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04-11-2026 लिहुन घेणार : पाथरवाला विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि.पाथरवाला, रा.पाथरवाला ता.नेवासा जि. अहिल्यानगर लिहुन देणार : विजयकुमार एकनाथ थोरे रा. पाथरवाले यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 191/2/ब क्षेत्र 1.2400 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.