Ferfar #6306 · पाथरवाले
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 347
- Talathi
- क्षिरसागर अभिजीत विलास
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
ज्ञा.मे.सिव्हिल जज साहेब ज्युनियर डिव्हिजन,नेवासा यांचेकडील रे.मु.नं.668/2026 अन्वये वादी धीरज अशोक थोरे व प्रतिवादी नंबर 1)कविता अशोक थोरे 2)वच्छला मच्छिंद्र थोरे 3) पायल अशोक थोरे 4)मंदा काकासाहेब वैद्य 5)वंदना मोहन खरड यांच्यात खालील प्रमाणे सुलेनामा झाला असून तो पुढीलप्रमाणे.
वादी धीरज अशोक थोरे यांच्या नावावर आलेले मौजे-पाथरवाले येथील क्षेत्र खालीलप्रमाणे
गट नं.347 क्षेत्र 1 हे 54 आर , दिशा - संपूर्ण
प्रतिवादी नं.1,2,3,4,5 यांनी त्यांचा हिस्सा स्वखुशीने कायमस्वरूपी सोडून दिलेला आहे. त्यांना मिळकतीमध्ये हिस्सा घेणे नाही हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे. येणेप्रमाणे वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये सुलेनामा झालेला असून अर्ज व कलम 89 अ अन्वये फायलिंग सुची क्रं.2 दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील फायलिंग दस्त अनुक्रमांक 391/2026 दिनांक 22/10/ 2026 वरून नोंद केली असे.