सातबारा Watch

← पाथरवाले

Ferfar #6309 · पाथरवाले

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
225/1
Talathi
क्षिरसागर अभिजीत विलास
First seen
40h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 05/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026 लिहुन देणार:- विमलबाई बाबासाहेब खाटीक रा. पाथरवाले(खाता क्रमांक962) यांचे गट/सर्व्हे क्रमांक225/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी क्षेत्रापैकी उत्तरेकडील पुर्व पश्चिम 0 हे 41 आर क्षेत्र विहीर पाणी हिस्साप्रमाणे घेणेचे हक्कासह व जुन्या वाग वाहिवाटीच्या रस्त्याने जाणे येणेच्या हक्कासह लिहुन घेणार : सोमनाथ बापुसाहेब खाटिक , (खाता क्रमांक :-1899)गट/सर्व्हे क्रमांक 225/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 199 दिनांक 10/01/2025 प्रमाणे रक्कम रुपये 315000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.