Ferfar #3692 · सुलतानपुर
नेवासा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : सुलतानपूर वि का सेवा सोसायटी सुलतानपूर, सुलतानपूर
लिहुन देणार : रविंद्र दिगंबर कचरे रा. सुलतानपुर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 181/3,181/4 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.