Ferfar #2580 · नांदुर शिकारी
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 73/2/ब
- Talathi
- क्षिरसागर अभिजीत विलास
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026
लिहुन घेणार : नांदूर शिकारी वि का सेवा सह संस्था मर्यादित, नांदूर शिकारी
लिहुन देणार : अमोल भागचंद लिपणे रा. नांदुर शिकारी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 73/2/ब क्षेत्र 0.2100 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.