सातबारा Watch

← नांदुर शिकारी

Ferfar #2585 · नांदुर शिकारी

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
3
Talathi
क्षिरसागर अभिजीत विलास
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026 लिहून देणार : वसुली व विक्री अधिकारी अहमदनगर जिल्हा पतसंस्थेचे सहकारी फेडरेशन मर्या. अहमदनगर यांचा स्थावर मालमत्ता जप्ती हुकुम लिहून घेणार : अर्जुन तुकाराम लिपने यांनी सर्व्हे क्रमांक : 3 तपशिल : वसुली व विक्री अधिकारी अहमदनगर जिल्हा पतसंस्थेचे सहकारी फेडरेशन मर्या. अहमदनगर यांचा स्थावर मालमत्ता जप्ती हुकुम - 2284 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.