Ferfar #2586 · नांदुर शिकारी
नेवासा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026
लिहुन घेणार : नांदूर शिकारी वि.का.सेवा.सह.सोसा.लि., नांदूर शिकारी
लिहुन देणार : सखुबाई माणिक लिपने रा.नांदुर शिकारी यांनी वि.का.सो.लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 49/1/अ,51/1 क्षेत्र 1.01 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.