Ferfar #3442 · गोमळवाडी
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 115
- Talathi
- प्रतिभा अंबादास आव्हाड
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : रे.मु.नं.516/26
आदेश दिनांक : 25/08/2026
कोर्ट हुकूमनामा-
रे.मु.नं.516/2026 अन्वये मौजे गोमळवाडी येथील गट नं.115 चे क्षेत्र 0.63 हे.आर चे वाटप पुढीलप्रमाणे झाले.
प्रतीवादी नं.1 सुशीला उत्तम ठुबे, प्र.वादी नं.2 रामदास उत्तम ठुबे, प्रतिवादी नं.3 अशोक उत्तम ठुबे, प्रतिवादी नं.4 दादू उत्तम ठुबे, प्रतिवादी नं.5 राहुल विजय वाघमारे यांना मौजे गोमळवाडी ता.नेवासा येथील गट नं.115 पैकी 0.63 आर ही संपूर्ण मिळकत सामाईकात देण्यात आलेली आहे.
प्रतिवादी नं.6 अरुणा दत्तात्रय जाधव,प्रतिवादी नं.7 मंगल सुभाष जाधव ,प्रतिवादी नं.8 शोभा संजय बनसोडे,प्रतिवादी नं.9 संगिता प्रवीण लोंढे या वादीच्या बहिणी आहेत त्यांनी दावा मिळकतीमधील हक्क कायमस्वरूपी सोडून दिलेला आहे.
प्रतिवादी नं.10 गोकुळ उर्फ गोकुळदास मधुकर क्षिरसागर व प्रतिवादी नं.11 रुपाली उर्फ सुपली मधुकर क्षिरसागर यांनी दावा मिळकतीमध्ये असलेला हक्क कायमस्वरूपी सोडून दिला आहे.
सदर दावा मिळकतीमध्ये रस्त्याने जाण्या येण्यास वादी,प्रतिवादी यांनी एकमेकांना हरकत अडथळे करावयाचे नाहीत.हे उभयतांना मान्य व कबुल आहे.
कोर्ट हुकुमनामा रे.मु.नं. 516/2026 व सहदुय्यम निबंधक, नेवासा यांचेकडील कलम 89(अ) अन्वये, फायलिंग सूची क्रमांक 2,फायलिंग दस्त अनुक्रमांक 305, दिनांक:1/9/2026 अन्वये नोंद