Ferfar #8267 · हंडींनिमगाव
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 33
- Talathi
- सोमनाथ सुरेश गलांडे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 21-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21-10-2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अनिल जनार्धन शेजूळ यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अनिल जगन्नाथ शेजूळ ऐवजी अनिल जनार्धन शेजूळ असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार नेवासा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र. कवि/कुका/2043/२०२६ दि. 09/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन जुलै ३०/ओगस्ट ५ दिनांक 05/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- ए-26209970 अन्वये अनिल जगन्नाथ शेजूळ ऐवजी अनिल जनार्धन शेजूळ असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .