सातबारा Watch

← तामसवाडी

Ferfar #10881 · तामसवाडी

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
339
Talathi
प्रतिभा अंबादास आव्हाड
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : एच.डी.एफ.सी.बँक , नेवासा लिहून देणार : गजानन भाऊसाहेब कर्जुले रा. तामसवाडी यांनी दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त क्रमांक 400 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 264000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 339 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच.डी.एफ.सी.बँक यांचेकडील पत्र क्रमांक 23 दि.23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 264000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.