सातबारा Watch

← तामसवाडी

Ferfar #10884 · तामसवाडी

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
188/1
Talathi
प्रतिभा अंबादास आव्हाड
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रे.मु.नं.692/26 आदेश दिनांक : 02/11/2026 कोर्ट हुकूमनामा- रे.मु.नं.692/2026 अन्वये मौजे तामसवाडी येथील गट नं.188/1 चे क्षेत्र 0.60 हे.आर चे वाटप पुढीलप्रमाणे झाले. वादी बाबासाहेब मारुती कर्जुले यांना मौजे तामसवाडी येथील गट नं.188/1 पैकी क्षेत्र 1हे.21आर पैकी उत्तरेकडील पूर्व पश्चिम 0.60 आर क्षेत्र कायमस्वरूपी वाटपाने दिले. प्र.वादी नं.1 मारुती रखमाजी कर्जुले, प्रतिवादी नं.2 आबईबाई मारुती कर्जुले, प्रतिवादी नं.3 कांताबाई सुभाष मुंगसे, प्रतिवादी नं.5 सुनिता एकनाथ जंगले यांनी त्यांनी दावा मिळकतीमधील हक्क कायमस्वरूपी सोडून दिलेला आहे. प्रतिवादी नं.4 रावसाहेब मारुती कर्जुले यांनी मौजे तामसवाडी येथील गट नं.188/1 पैकी क्षेत्र 1.21 आर पैकी दक्षिणेकडील पूर्व पश्चिम क्षेत्र 0.61 आर क्षेत्राचे दस्त क्र.4844/2026 अन्वये करून घेतलेले बक्षिसपत्र वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे.त्याप्रमाणे रावसाहेब मारुती कर्जुले यांना 0.61 आर हे क्षेत्र कायमस्वरूपी वाटपाने देण्यात आले आहे.