सातबारा Watch

← अंमळनेर

Ferfar #5874 · अंमळनेर

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
भाडे पट्याने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
135
Talathi
मिथुन मोहन भावसार
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहुन घेणार : श्री गुरुदेव दत्त डेअरी फार्म अंमळनेर तर्फे संस्थापक / अध्यक्षा श्रीमती अनिता कैलास जाधव लिहुन देणार : रोहित कैलास जाधव रा. अंमळनेर यांनी दुय्यम निबंधक दु.नि. अहिल्यानगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 7154 दिनांक 26/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 135 क्षेत्र 0.10 हे. आर वर दिनांक 01/07/2026 पासून ते ३०/०६/२०४१ पर्यंत कालावधि वर्ष 15 महिने 00 श्री गुरुदेव दत्त डेअरी फार्म अंमळनेर यांना व्यवसायासाठी साठी भाडेपट्ट्याची नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.