Ferfar #5885 · अंमळनेर
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 197/1/अ/3
- Talathi
- मिथुन मोहन भावसार
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
मा. तहसीलदार ,तहसील कार्यालय नेवासा यांचेकडील शेरा पत्रक आदेश क.व.शि. कु.का./2557/2016 नेवासा दि. 29/09/2026 नुसार “मा. मंडळ अधिकारी सोनई यांच्या अहवाल मध्ये नमूद ‘ 6 अ ‘ प्रमाणे पुढील नियमानुसार कार्यवाही करावी” असा शेरा नुसार व मंडळ अधिकारी सोनई यांच्याकडील अहवाल जावक क्रमांक 146/2025 दि. 25/08/2025 मध्ये खालील नमूद केलेल्या बाबी अन्वये
[वरील सर्व बाबी पाहता मा. उपविभागीय अधिकारी नगर भाग अहमदनगर याजकडील आरटीएस रि. अपील क्रंमाक 193/2014 नविन नंबर 303/2015 त्याच्या दि.30/09/2015 च्या निकालपत्रानुसार गट क्रं. 197/1/अ/3 क्षेत्र 0.40 हेआर बाबत गावी घेण्यात आलेला फेरफार क्रं. 3787 संदर्भात मा. दिवाणी न्यायालयात दाखल रेमुन 763/2010 मध्ये जैसे थे परिस्थिती ठेवणे बाबत मा. न्यायालयाचे आदेश असल्यामुने सदर दाव्याचा अंतीम निर्णय होईपावतो फेरफार क्रं. 3787 चा अंमल इतर हक्कात घेणेत यावा. असा आदेश झाला होता, त्यानुसार दप्तरी त्याची फेरफार क्रं. 4304 ने नोंद घेण्यात आली होती.
पण दावा रेमुन 763/2010 चा नविन नंबर 140/2015 च्या दाव्याचा निकाल दि.01/08/2022 रोजी झाला असुन सदरचा दावा न्यायालयाने निकाली काढला आहे. (Suit is dismissed.) त्यामुळे अर्जदार केशर राजेंद्र सुपनर यांचे नाव फेरफार क्रं. 3787 नुसार कब्जेदार सदरी घेण्यास हरकत नाही. असे इकडील मत आहे.]
मा. तहसीलदार ,तहसील कार्यालय नेवासा यांचेकडील शेरा पत्रक आदेश क.व.शि. कु.का./2557/2016 नेवासा दि. 29/09/2026 व मंडळ अधिकारी सोनई यांच्याकडील अहवाल जावक क्रमांक 146/2025 दि. 25/08/2025 व फेरफार क्रं. 3787 नुसार केशर राजेंद्र सुपनर यांचे नाव गट क्रं. 197/1/अ/3 क्षेत्र 0.40 हे.आर वर कब्जेदार सदरी लावले असे.