Ferfar #7306 · खेडले परमानंद
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 258/2
- Talathi
- श्रेयस प्रदीप पाटील
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
शिरेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि., ता.नेवासा यांनी दिनांक २८/०९/२०२६ रोजी पत्र दिले की, मौजे खेडले परमानंद येथील खातेदार अर्जुन रामदास तुवर यांनी गट नंबर : 258/2 तपशिल : शिरेगाव वि.का.सेवा सह सोसायटी चा फेरफार क्रमांक 6674 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शिरेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि., ता.नेवासा यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.
वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.