Ferfar #2360 · गणेशवाडी
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 497
- Talathi
- श्रेयस प्रदीप पाटील
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 19-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026
लिहुन देणार:- संकेत अरुण लोहकरे व सचिन अरुण लोहकरे (सामाईक खाता क्रमांक :- 39 )
यांनी गट नंबर 497 क्षेत्र 1.22 हे.आर. या संपूर्ण गटाचे क्षेत्रावरील स्वतःचा संपूर्ण हक्क
हक्कसोड लिहुन घेणार:- उज्वला अरुण लोहकरे
यांचेसाठी विनामोबदला कायमस्वरूपी सोडून दिला आहे.
सहदुय्यम निबंधक नेवासा यांचे कडील दस्त क्रमांक 5714 दिनांक 21/09/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करून दिले.