सातबारा Watch

← गणेशवाडी

Ferfar #2362 · गणेशवाडी

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
333/1
Talathi
श्रेयस प्रदीप पाटील
First seen
42h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- भिमा मारुती खाडे व मिराबाई पद्माकर आव्हाड यांचे गट नंबर 333/1 मधील खाता क्रमांक 1006 क्षेत्र 1.75 हे.आर. या सामाईक खात्यातील लिहून देणार यांच्या वैयक्तिक अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी लिहुन घेणार : बाबासाहेब ठकाजी पालवे , (खाता क्रमांक :-1790) यांना जुन्या वागवहिवाटीच्या रस्त्याने जाण्या येण्याच्या हक्कासह कायम खरेदीने दिले आहे. सहदुय्यम निबंधक नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 5815 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 730000 घेऊन खरेदी दिली. तसेच लिहुन देणार यांचे नाव सदर दस्ताच्या सूची क्र.2 मध्ये भिमा मारुती खाडे च्याऐवजी भिमा मारुती आव्हाड असे झालेने सह दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील चूक दुरुस्ती पत्र दस्त क्र. 5837 दिनांक 24/09/2026 अन्वये चूक दुरुस्ती पत्र करून लिहुन देणार यांचे नाव भिमा मारुती खाडे असे केले असे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.