सातबारा Watch

← गणेशवाडी

Ferfar #2363 · गणेशवाडी

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
498/2
Talathi
श्रेयस प्रदीप पाटील
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 लिहून घेणार : साई आदर्श मल्टी स्टेट को.ऑप. क्रेडीट सोसायटी लि. मुख्य कार्यालय राहुरी फॅक्टरी, शाखा राहुरी लिहून देणार : संदीप भाऊसाहेब लोहकरे रा. गणेशवाडी यांनी सहदुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त क्रमांक 6311 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3600000 /- कर्ज घेऊन गट नंबर 498/2 क्षेत्र 0 हे.36 आर. वर गहाणखत दिलेवरुन संदीप भाऊसाहेब लोहकरे यांनी अर्ज दस्ताची सूची क्र. 2 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात सदर गहाणखत दाखल केले असे.