सातबारा Watch

← खरवंडी

Ferfar #29860 · खरवंडी

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
285
Talathi
प्रसाद लक्ष्मणराव कदम
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सोनाई लिहून घेणार : बाबुराव गणपत शेटे यांनी सर्व्हे क्रमांक : 285 तपशिल : युनियन बँक आँफ इंङिया शाखा सोनई - 24893 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सोनाई यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सोनाई यांचेकडील पत्रावरून नोंद