सातबारा Watch

← खरवंडी

Ferfar #29875 · खरवंडी

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
332/4/ब
Talathi
प्रसाद लक्ष्मणराव कदम
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा हंडीनिमगाव लिहून घेणार : संदिप नामदेव भोगे यांनी सर्व्हे क्रमांक : 332/4/ब तपशिल : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा हंडीनिमगाव संदीप - 25669 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा हंडीनिमगाव यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. बँकेच्या पत्रावरून नोंद