सातबारा Watch

← खरवंडी

Ferfar #29882 · खरवंडी

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
491
Talathi
प्रसाद लक्ष्मणराव कदम
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-11-2026 लिहून देणार : खरवंडी न.2 वि का से स सो लि लिहून घेणार : पोपट कोंडीराम भोगे यांनी सर्व्हे क्रमांक : 491 तपशिल : खरवंडी न.2 वि का से स सो लि इ प क घे - 23971 खरवंडी नं.२ वि.का.स.सो. - 27428 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत खरवंडी न.2 वि का से स सो लि यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सोसायटीच्या पत्रावरून नोंद