Ferfar #11414 · कांगोणी
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 193/2/अ
- Talathi
- संध्या सुधाकर गडकर
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
सहा.प्रमुख व्यवस्थापक,नगर अर्बन को ऑ बॅंक लि. अंडर लिक्विडेशन मल्टी स्टेट शेड्युल्ड बॅंक यांचे कडील लेखी पत्र दिनांक : 19/10/2026 अन्वये कांगोणी येथील खातेदार कर्जदार मे. हॉटेल शिवांजली चे प्रोप्रा. श्री. शिवाजी यशवंत शेटे यांचे गट क्र. 193/2/अ क्षेत्र 1 हे 65 आर या मिळकती वरील बॅंकेच्या विशेष वसुली अधिकारी यांनी वर नमुद केलेल्या फ़ेर क्र. 8066 वरील जप्तीची व बोजाची नोंद कमी करण्यात यावी तसेच बॅंकेस मल्टीस्टेट चा दर्जा प्राप्त असल्याने व बॅंकेवर वसुली अधिकारी यांची नियुक्ती राहिलेली नसल्याने विशेष वसुली अधिकारी हे पद अस्तित्वात नसल्याने बॅंकेचे सहा. प्रमुख व्यवस्थापक म्हणुन बॅंकेचे विशेष वसुली अधिकारी यांचे करिता सदरचे पत्र दिले वरुन फ़ेर क्र. 8066 अन्वये बॅंकेचे विशेष वसुली अधिकारी यांचे जप्ती आदेशाची नोंद कमी केली असे.