सातबारा Watch

← कांगोणी

Ferfar #11415 · कांगोणी

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
211/2, 304/1/अ, 304/1/ब
Talathi
संध्या सुधाकर गडकर
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहुन देणार : कांगोणी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. कांगोणी लिहुन घेणार : बाळासाहेब मच्छिंद्र ठोंबळ,निशा संतोष ठोंबळ व मच्छिंद्र जनार्धन ठोंबळ यांनी सर्व्हे क्रमांक 304/1/अ वर फेरफार क्रमांक 11071 ने घेतलेला बोजा दिनांक 25/02/2025 रोजी कांगोणी विविध कार्यकारी सोसायटी कांगोणी चा निशा संतोष ठोंबळ यांच्या नावे र.रु. 2700000/- कर्ज. सर्व्हे क्रमांक 304/1/ब वर फेरफार क्रमांक 11071 ने घेतलेला बोजा दिनांक 25/02/2025 रोजी कांगोणी विविध कार्यकारी सोसायटी कांगोणी चा निशा संतोष ठोंबळ यांच्या नावे र.रु. 2700000/- कर्ज. सर्व्हे क्रमांक 304/1/अ वर फेरफार क्रमांक 10784 ने घेतलेला बोजा कांगोणी वि.का.से.स.सं.मर्या.इकापघे बाळासाहेब सर्व्हे क्रमांक 304/1/ब वर फेरफार क्रमांक 10784 ने घेतलेला बोजा कांगोणी वि.का.से.स.सं.मर्या.इकापघे बाळासाहेब सर्व्हे क्रमांक 211/2 वर फेरफार क्रमांक 11037 ने घेतलेला बोजा दिनांक 29/12/2024 रोजी कांगोणी विविध कार्यकारी सोसायटी कांगोणी चा मच्छिंद्र जनार्धन ठोंबळ यांच्या नावे र.रु. 900000/- कर्ज. सर्व्हे क्रमांक 211/2 वर फेरफार क्रमांक 11039 ने घेतलेला बोजा दिनांक 29/12/2024 रोजी कांगोणी विविध कार्यकारी सोसायटी कांगोणी चा बाळासाहेब मच्छिंद्र ठोंबळ यांच्या नावे र.रु. 900000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.