सातबारा Watch

← हिंगोणी

Ferfar #4921 · हिंगोणी

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
148
Talathi
संध्या सुधाकर गडकर
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहून घेणार : एच डी एफ़ सी लि. शाखा नेवासा, नेवासा लिहून देणार : ऋषिकेश संदिप सोनवणे व शैला संदिप सोनवणे रा. हिंगोणी यांनी दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त फायलिंग क्रमांक 396 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 455000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 148 क्षेत्र : 1.54 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ़ सी लि. शाखा नेवासा यांचेकडील इकरार पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 455000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.