Ferfar #4922 · हिंगोणी
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 122
- Talathi
- संध्या सुधाकर गडकर
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
1)चुकिचे वर्णन: मौजे हिंगोणी ता नेवासा जि अहिल्यानगर येथील गट नंबर 122 क्षेत्र 4 हे 04 आर यापैकी लिहुन ठेवणार योगेश सर्जेराव पटारे यांचे मालकीचे ० हे 56 आर क्षेत्रापैकी 0 हे 15 आर क्षेत्र क्षेत्र मोबदला पत्राने लिहुन ठेवणार किशोर रावसाहेब पवार यांना आज रोजी मोबदलापत्राने कायम स्वरुपी दिले आहे. त्यामुळे किशोर रावसाहेब पवार यांचे सदर गटामध्ये संपूर्ण क्षेत्र 0 हे 30 आर असे झालेले आहे. तसेच जाणे येणेचे रस्त्याने हक्कासह, मौजे हिंगोणी ता नेवासा जि अहिल्यानगर येथील गट नंबर 122 क्षेत्र 4 हे 04 आर यापैकी लिहुन ठेवणार किशोर रावसाहेब पवार यांचे मालकीचे 0 हे 25 आर क्षेत्रापैकी 0 हे 10 आर क्षेत्र मोबदला पत्राने लिहुन ठेवणार योगेश सर्जेराव पवार यांना आज रोजी मोबदलापत्राने कायम स्वरुपी दिले आहे. त्यामुळे योगेश सर्जेराव पवार यांचे सदर गटामध्ये संपूर्ण क्षेत्र 0 हे 51 आर असे झालेले आहे. तसेच जाणे येणेचे रस्त्याने हक्कासह.
2)दुरुस्त वर्णन: मौजे हिंगोणी ता नेवासा जि अहिल्यानगर येथील गट नंबर 122 क्षेत्र 4 हे 04 आर यापैकी लिहून ठेवणार योगेश सर्जेराव पटारे यांचे मालकीचे 0 हे 56 आर क्षेत्रापैकी 0 हे 15 आर क्षेत्र मोबदला पत्राने लिहुन ठेवणार किशोर रावसाहेब पवार यांना आज रोजी मोबदलापत्राने कायम स्वरुपी दिले आहे. त्यामुळे किशोर रावसाहेब पवार यांचे सदर गटामध्ये संपुर्ण क्षेत्र 0 हे 30 आर असे झालेले आहे. तसेच जाणे येणेचे रस्त्याने हक्कासह. मौजे हिंगोणी ता नेवासा जि अहिल्यानगर येथील गट नंबर 122 क्षेत्र 4 हे 04 आर यापैकी लिहुन ठेवणार किशोर रावसाहेब पवार यांचे मालकीचे 0 हे 25 आर क्षेत्रापैकी 0 हे 10 आर क्षेत्र मोबदला पत्राने लिहुन ठेवणार योगेश सर्जेराव पटारे यांना आज रोजी मोबदलापत्राने कायम स्वरुपी दिले आहे. त्यामुळे योगेश सर्जेराव पटारे यांचे सदर गटामध्ये संपुर्ण क्षेत्र 0 हे 51 आर असे झालेले आहे. तसेच जाणे येणेचे रस्त्याने हक्कासह. येणेप्रमाणे चुक दुरुस्ती लेख लिहुन दिला असे.
सदर चुक दुरुस्ती पत्र नोंद घेण्या अगोदर दस्त क्र. 3228 फ़ेर क्र. 4860 ने योगेश सर्जेराव पटारे यांनी किशोर रावसाहेब पवार यांना क्षेत्र 0.1000 हे.आर.ची खरेदी दिलेली आहे. त्या क्षेत्राचा मेळ घेऊन सदर चुक दुरुस्ती पत्राची नोंद घेतली आहे.
सबब आज् रोजी योगेश सर्जेराव पटारे यांचे नावे 0.41 हे आर व किशोर रावसाहेब पवार यांचे नावे 0.40 हे आर असे क्षेत्र झालेले आहे.
सुची क्र. 2 दस्त क्र. 3227/2026 दिनांक : 09/06/2026 अन्वये वरील प्रमाणे दुरुस्ती केली असे.