Ferfar #37634 · सोनई (नविन )
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 922/2
- Talathi
- गणेश बबनराव आगळे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहुन देणार:- वसंत बाबुराव खोसे (खाता क्रमांक :- 119 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 922/2
हक्कसोड लिहुन घेणार:- अशोक बाबुराव खोसे यांनी दुय्यम निबंधक नेवासा यांचे कडील दस्त क्रमांक 4750 दिनांक 10/08/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.