Ferfar #37640 · सोनई (नविन )
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 499
- Talathi
- गणेश बबनराव आगळे
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : विशेष वसुली अधिकारी व विक्री अधिकारी :-श्रीमहावीर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., स्थावर मालमत्ताश जप्ती आदेश :- कर्जदार :-श्री. शिंदे भिकाजी आसराजी यांच्या साठी आदेश जामिनदार / मिळकतदार :- श्री. शिंदे भिकाजी आसराजी यांच्या हिस्स्यावर जप्ती नोंद
लिहुन देणार : भिकाजी आसरु शिंदे रा. सोनई (नविन ) यांनी दिनांक 28/11/2008 प्रमाणे रक्कम रुपये 73498.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 499 क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री भिकाजी आसरु शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ४८३/२००८ दिनांक 28/11/2008 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 73498.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे pde प्रणालीद्वारे दाखल असे.