सातबारा Watch

← सोनई (नविन )

Ferfar #37642 · सोनई (नविन )

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
772
Talathi
गणेश बबनराव आगळे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र व शि कुका/२१७१/२०२६ आदेश दिनांक : 15/09/2026 दु नि नेवासा यांचे कडील दस्त १३६/२००७ दि ११/०१/२००७ गहाण मालमत्ता प्र्त्यांतरणपत्र नुसार अशोक मिठू दरंदले यांनी शर्त गहाण घेतलेले बाळासाहेब चिमा कुसळकर यांचे क्षेत्र गहाण मुक्त केले. दु नि नेवासा यांचेकडील दस्ताची सूची २ व मा तहसीलदार साहेब नेवासा याचे कडील आदेशानुसार नोंद