Ferfar #37650 · सोनई (नविन )
नेवासा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन घेणार : धनसंपदा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या, अहिल्यानगर
लिहुन देणार : छबुराव ठकाजी आढाव रा. सोनई (नविन ) यांनी दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 238/1,238/2 क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री छबुराव ठकाजी आढाव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 74 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे pde प्रणालीद्वारे दाखल असे