सातबारा Watch

← वंजारवाडी

Ferfar #1400 · वंजारवाडी

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
156
Talathi
पुजा यादवराव ठोके
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026 लिहुन घेणार : सोनई विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि., सोनई ता-नेवासा जि-अहिल्यानगर लिहुन देणार : जालिंदर बाबुराव गर्जे रा. वंजारवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 156 क्षेत्र 1.0100 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.