सातबारा Watch

← बऱ्हाणपुर

Ferfar #7470 · बऱ्हाणपुर

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
239/5
Talathi
संध्या सुधाकर गडकर
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहुन देणार:- दाविद भिकाजी वडागळे (खाता क्रमांक :- 337 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 239/5 हक्कसोड लिहुन घेणार:- अशोक भिकाजी वडागळे , विजय भिकाजी वडागळे लिहुन देणार:- दिलीप भिकाजी वडागळे (खाता क्रमांक :- 337 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 239/5 हक्कसोड लिहुन घेणार:- अशोक भिकाजी वडागळे , विजय भिकाजी वडागळे लिहुन देणार:- राजू भिकाजी वडागळे (खाता क्रमांक :- 337 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 239/5 हक्कसोड लिहुन घेणार:- अशोक भिकाजी वडागळे , विजय भिकाजी वडागळे यांनी दुय्यम निबंधक नेवासा यांचे कडील दस्त क्रमांक 3785 दिनांक 05/06/2025 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. सदर नोंद याआधी फ़ेर क्र. 7326 या फ़ेर क्र. भरलेली होती. परंतु सदरची मिळकत भोगवटादर वर्ग-2 ची असुन सिलींग नवीन शर्त प्रकारची आहे व हक्‍कसोड पत्र करतांना सक्षम अधिकारी मा. जिल्‍हाधिकारी यांची परवानगी घेतलेली नाही. या कारणाने नोंद नामंजूर झालेली होती. आता सदर नोंद महाराष्ट्र शेत जमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम 1961 अन्वये भुमीहिन,माजी सैनिक, दुर्बल घटाक इत्यादीना वाटप केलेल्या जमिनी संबंधित जमिन् धारकास आपापसात वाटप करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक सुचना निर्गमित केले बाबत महसुल व वन विभाग शासन परिपत्रक क्रमांक - मशेम-2025/प्र.क्र.215/ल-7 दिनांक : 28 जानेवारी 2026 अन्वये वरील नोंद घेतली.