सातबारा Watch

← बऱ्हाणपुर

Ferfar #7473 · बऱ्हाणपुर

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
173/2
Talathi
संध्या सुधाकर गडकर
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून घेणार : कांगोणी वि,का,सेवा,सह,सोसा,लि,कांगोणी,ता,नेवासा जि.अहिल्यानगर. लिहून देणार :विमलबाई रंगनाथ रौंदळ रा.बऱ्हाणपुर यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 173/2 क्षेत्र : 1.59 आर वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.