सातबारा Watch

← बऱ्हाणपुर

Ferfar #7475 · बऱ्हाणपुर

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
108/1, 93/1
Talathi
संध्या सुधाकर गडकर
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : श्री गणेश विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड चांदा, चांदा तालुका नेवासा जी अहिल्यानगर लिहुन देणार : मिराबाई अशोक अभंग रा. बऱ्हाणपुर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 108/1,क्षेत्र 0.38 आर व 93/1 क्षेत्र 0.29 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.