Ferfar #7477 · बऱ्हाणपुर
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 133
- Talathi
- संध्या सुधाकर गडकर
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहून घेणार : येस बँक शाखा घोडेगाव ,ता नेवासा
लिहून देणार : आकाश सुनिल झोडगे,शामल आकाश झोडगे व सुषमा सुनिल झोडगे रा. बऱ्हाणपुर यांनी दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त फायलिंग क्रमांक 407 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 515000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 133 वर शामल आकाश झोडगे यांचे 1.05 आर व सुषमा सुनिल झोडगे यांचे 0.5250 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक येस बँक शाखा घोडेगाव यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 515000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.