Ferfar #1269 · पानसवाडी
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 212/अ
- Talathi
- रमेश केरू गिते
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सोनई
लिहून देणार : जालिंदर सखाराम खोसे रा. पानसवाडी यांनी दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त क्रमांक 391 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 212/अ पैकी क्षेत्र 0 हे 92 आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सोनई यांचेकडील प्रतिज्ञपत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.