सातबारा Watch

← धनगरवाडी (सोनई )

Ferfar #1439 · धनगरवाडी (सोनई )

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
145/1/क
Talathi
रमेश केरू गिते
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 नेवासा येथील मे.‍सिव्हिल जज्ज साहेब ज्यु.डी. यांचे न्यायालयात रे.मु.नं. 422/2026 प्रमाणे वादी आदिनाथ भानुदास डोईफोडे प्रतिवादी 1. भानुदास भागुजी डोईफोडे 2. मालुजी भानुदास डोईफोडे 3. मंगल किसन सासवडे यांनी मौजे धनगरवाडी (सोनई) ता.नेवासा येथिल मिळकत ग.नं. 67/2 क्षेत्र 0 हे 21 आर आकार 0 रु. 35 पै. व ग.नं. 145/1/क क्षेत्र 0 हे 94 आर आकार 2 रु. 40 पै. व ग.नं. 54/1 क्षेत्र 0 हे 12.50 आर आकार 0 रु. 35 पै. या जमिनीचे वाटपा बाबत खालील प्रमाणे सुलेनामा झाला तो येणे प्रमाणे. 1. वादी. आदिनाथ भानुदास डोईफोडे यांना दावा मिळकत मौजे धनगरवाडी (सोनई) ता.नेवासा येथिल 145/1/क क्षेत्र 0 हे 94 आर आकार 2 रु. 40 पै. या पैकी उत्तरेकडील पुर्व पश्चिम वाटणी क्षेत्र 0 हे 47 आर पो.ख. 0 हे 01 आर असे एकूण क्षेत्र 0 हे 48 आर ही संपुर्ण मिळकत सदरच्या वाटपाने कायम स्वरुपी देण्यात आलेली आहे. 2. प्र.वादी नं. 2. मालुजी भानुदास डोईफोडे यांना दावा मिळकत मौजे धनगरवाडी (सोनई) ता.नेवासा येथिल 145/1/क क्षेत्र 0 हे 94 आर आकार 2 रु. 40 पै. या पैकी दक्षिणेकडील पुर्व पश्चिम वाटणी क्षेत्र 0 हे 47 आर पो.ख. 0 हे 01 आर असे एकूण क्षेत्र 0 हे 48 आर ही संपुर्ण मिळकत सदरच्या वाटपाने कायम स्वरुपी देण्यात आलेली आहे. सदर मिळकती मधील सामाईक बोअर मधील बोअरवेलचे पाणी, पाईपलाईन वादी व प्रतिवादी मालुजी यांचेत सामाईक हिस्याप्रमाणे आहे. 3. प्र. वादी नं. 1 भानुदास भागुजी डोईफोडे यांना दावा मिळकत मौजे धनगरवाडी (सोनई) ता.नेवासा येथिल ग.नं. 67/2 क्षेत्र 0 हे 21 आर आकार 0 रु. 35 पै. सदर मिळकत तुर्तास आहे तसीच प्रतिवादी 1 यांना त्याचे हयाती पर्यत नावे रहाणार असुन सदर मिळकती मध्ये भविष्यात वादी व प्रतिवादी मालुजी यांचेत आपआपसात अर्ध्या हिस्याप्रमाणे देण्याचे ठरलेले आहे. सादर मिळकतीमधुन प्र.वादी नं 2 व 3 व वादी यांनी त्याचा हक्क तुर्तास सोडून दिलेला आहे. हे वादी व प्रतिवादी यांना मान्य आहे. 4. प्र. वादी नं. 1 भानुदास भागुजी डोईफोडे यांना दावा मिळकत मौजे धनगरवाडी (सोनई) ता.नेवासा येथिल ग.नं. 54/1 क्षेत्र 0 हे 12.50 आर आकार 0 रु. 35 पै. सदर मिळकत आहे तसीच प्रतिवादी 1 यांना या वाटपाने कायम स्वरुपी दकण्यात आलेले आहे. . सादर मिळकतीमधुन प्र.वादी नं 2 व 3 व वादी यांनी त्याचा हक्क अधिकार सोडून दिलेला आहे. हे वादी व प्रतिवादी यांना मान्य आहे. 5. प्र. वादी नं. 3 मंगल किसन सासवडे हिने तीचा दावा मिळकती मध्ये असलेला अधिकार कायम स्वरुपी सोडून दिला आहे. कोर्ट हुकूमनामा रे.मु.नं. 422/2026 व मा. दुय्यम ‍निबंधक नेवासा यांचे कडील कलम 89 अ अन्वये फायलिंग सुची क्रमांक दोन वरुन नोंद.