सातबारा Watch

← लोहगांव

Ferfar #8144 · लोहगांव

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
470/3
Talathi
राजलक्ष्मी दिपक कांबळे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : लोहगांव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.लोहगांव ता.नेवासा लिहून घेणार : बबन भिमराज घुले यांनी सर्व्हे क्रमांक :470/3 तपशिल :लोहगाव वि.का.सेवा सह.संस्था मर्या. बबनचा हिस्सा - 6817 लोहोगाव वि.का.सेवा सह.सोसायटी लि,बबनचा हिस्सा -6836 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.