सातबारा Watch

← झापवाडी

Ferfar #2666 · झापवाडी

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
122/1/अ
Talathi
सतीष सुभाष पाडळकर
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : सिंधुबाई आण्णासाहेब झरेकर लिहून घेणार : सिंधुबाई आन्नासाहेब झरेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 122/1/अ तपशिल : दिनांक 22/12/2022 रोजी दि बारामती सहकारी बँक मर्यादित चा सिंधुबाई आण्णासाहेब झरेकर यांच्या नावे र. रु. 1000000/- कर्ज (2216) - 2256 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक अहिल्यानगर -2 (उत्तर) यांचेकडील दस्त क्रमांक 2431/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.