सातबारा Watch

← लोहारवाडी

Ferfar #3725 · लोहारवाडी

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
165
Talathi
रेणुका दादासाहेब खेडकर
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, चांदा तालुका नेवासा लिहुन देणार : किशोर ज्ञानदेव चांगुलपाई   रा. लोहारवाडी यांनी दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 205000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 165 क्षेत्र 0.75 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री किशोर ज्ञानदेव चांगुलपाई   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १ दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 205000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.